Company Name: | Shree Vishwaprabha Ayurvedic Clinic and Panchakarma center |
Year of Est.: | 2011 |
Nature Of Business: | Ayurvedic Clinic |
बस्ती याचा अर्थ औषधी काढ्यांचा/तेलांचा एनिमा देणे होय. बस्ती चिकित्सेचा मुख्य उपयोग वाताच्या अनेक आजारांवर होतो. विकार : शौचास खडा होणे, सांध्यांचे आजार, जसे सांधे दुखी, कंबर दुखी, मणक्यांचे आजार, हाडांची झीज होऊन हाडांमध्ये वेदना, स्त्रियांमध्ये पाळीच्या वेळी कंबर, पोट दुखणे, अंगावरुन जास्त जाणे/कमी जाणे, पुरुषांमध्ये शुक्रधातुच्या तक्रारी, वाताच्या आजारांपैकी पक्षाघात (अंग लुळे पडणे), सायटिका (गृध्रसीवात) याकरीता बस्ती चिकित्सेचा उपयोग होतो.
शरीरातुन शास्त्रोक्त पद्धतीने सार्वदेहीक व स्थानिक (जलौका Leech) द्वारे दुषित रक्त काढून टाकणे. विकार : बिघडलेल्या रक्तामुळे झालेले इसब, सोरियासिस, चेहऱ्याच्या मुरुम, पुटकुळ्या, त्वचा
काळी पडणे इत्यादी विकार होतात. जुनाट डोकेदुखी, उच्च रक्तदाब, नागीण होणे हे सुद्धा रक्त बिघडल्याने होतात
Paytm Number: | +91-9766666728 |
Phone Pe Number: | +91-9766666728 |
Google Pay Number: | +91-9766666728 |