
Company Name: | ॲस्पायर करिअर कौन्सिलिंग सेंटर. |
Category: | Education & Coaching |
Year of Est.: | 2019 |
Nature of Business: | योग्य मार्गदर्शन • योग्य निर्णय • उज्ज्वल भविष्य, Medical | Engineering | Pharmacy | Management Career Counselling. , Admission Guidelines & Career counseling Center. |
🏆❂ॲस्पायर करिअर कौन्सिलिंग सेंटर.❂🏆
Admission Guidance & Career Counseling Center
आदरणीय पालक व प्रिय विद्यार्थी मित्रांनो… 🙏
नमस्कार,
मी प्रा. राजकुमार वरवटे, शैक्षणिक क्षेत्रात १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेला मार्गदर्शक. या काळात मेडिकल, इंजिनिअरिंग तसेच विविध प्रवेशपूर्व परीक्षांमध्ये झालेले अनेक बदल मी जवळून अनुभवले आहेत.
आज विद्यार्थ्यांसमोर केवळ अभ्यासाचेच नव्हे, तर योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे निर्माण होणारी मोठी आव्हाने उभी आहेत. NEET, IIT-JEE, MHT-CET किंवा इतर कोणतीही प्रवेश परीक्षा असो — प्रचंड स्पर्धा, मानसिक ताण आणि अनिश्चितता यामुळे विद्यार्थी व पालक दोघेही दबावाखाली असतात.
विद्यार्थी दोन वर्षे अथक परिश्रम करतो, परीक्षा उत्तम प्रकारे देतो; परंतु प्रवेशप्रक्रियेत झालेल्या छोट्याशा चुका—
👉चुकीचा फॉर्म
👉आवश्यक कागदपत्रांचा अभाव
👉ऑप्शन फॉर्म भरताना होणाऱ्या त्रुटी
यांमुळे अनेक पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात, योग्य कॉलेज किंवा आवडीच्या शाखेपासून दूर जातात. यामुळे अनेक वेळा पूर्ण एक वर्ष वाया जाते, आणि पुन्हा नव्याने तयारी करावी लागते.
🎯 निकालानंतर पुढील प्रश्न निर्माण होतात—
🎯 कोणत्या निकषांवर कॉलेज निवडायचे?
🎯 All India 15% Quota, Home University Quota म्हणजे काय?
🎯 कोणत्या कोट्यात अर्ज करता येईल?
🎯 कॉलेजची फी किती आहे?
🎯 किती गुणांवर MBBS / BDS / BAMS/Engineering मध्ये प्रवेश मिळू शकतो?
🎯 AIR, State Merit List, Category Rank यांचा प्रवेशात कसा उपयोग होतो?
👉 योग्य माहिती व मार्गदर्शनाशिवाय चुकीची कॉलेज निवड झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात पालक कितीही इच्छुक असले तरी विद्यार्थ्याला संपूर्ण वेळ देणे अनेकदा शक्य होत नाही.
अशा वेळी Aspire Career Counseling Center तुमच्यासाठी विश्वासार्ह मार्गदर्शक म्हणून उभे आहे.
विद्यार्थ्याच्या गुणांनुसार, आवडीनुसार आणि भविष्यातील संधी लक्षात घेऊन
योग्य कॉलेज, योग्य शाखा आणि योग्य प्रवेश प्रक्रिया यासाठी आम्ही संपूर्ण व पारदर्शक मार्गदर्शन करतो.
पालकांनी घेतलेले कष्ट आणि विद्यार्थ्याने केलेली मेहनत
👉 जेव्हा यशात रूपांतरित होते, आणि विद्यार्थ्याला त्याच्या आवडत्या शाखेत प्रवेश मिळतो,
तेव्हाच एका कुटुंबाचे स्वप्न पूर्ण होते.
हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी Aspire पूर्णपणे सज्ज आहे.
🌟 स्वप्न तुमचे… मार्गदर्शन आमचे…!
आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी
आजच प्रवेश प्रक्रिया निश्चित करा आणि पुढील टप्प्यांबाबत निश्चिंत रहा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✍करियर गायडन्स ॲडव्हायझर,
प्रा. राजकुमार वरवटे सर,लातूर.
🏭 पत्ता:- तोडकर कॉम्प्लेक्स बार्शी रोड, लाला पेंट, शेजारी,स्टॅंडर्ड बिर्याणी हॉटेल, दयानंद कॉलेज जवळ, लातूर.
स्थान:- https://maps.app.goo.gl/EoL6dRu7KgE4Yb8p6?g_st=aw
☎ 9607801212 / 9370736973 / 9607901212
⭐MBBS, BDS Government Added & Semi College Counselling Fees:- 6000/-
⭐MBBS, BDS Private / Deemed College Counselling Fees :- 15000/-
⭐MBBS, BDS Other State College Counselling Fees :- 50,000/-
⭐ MBBS,BDS, (All India Quota) all State College Counselling Fees :- 10,000/-
⭐BAMS/BHMS, Government Added & Semi College Counselling Fees :- 6000/-
⭐ BAMS/BHMS, Private & Deemed College Counselling Fees :- 15000/-
⭐ BAMS,BHMS, Other State College Counselling Fees :- 25000/-
⭐ BAMS,BHMS, (All India Quota) all State College Counselling Fees :- 10,000/-
⭐ BPTH (Physiotherapy,) Government Added & Semi College Counselling Fees :- 6000/-
⭐ BPTH (Physiotherapy,) Private College Counselling Fees :- 10000/-
⭐ BPTH (Physiotherapy,) Confirmed Seat College Counselling Fees :- 25,000/-
⭐ BSc. Nursing Government Added & Semi College Counselling Fees :- 6000/-
⭐ BSc. Nursing Private College Counselling Fees :- 10,000/-
⭐ BSc. Nursing Confirmed Seat College Counselling Fees :- 25,000/-
⭐ JEE (Engineering) IIT, NIT, IIIT College Counselling Fees :- 8000/-
⭐ JEE (Engineering) Private & Deemed College Counselling Fees :- 25000/-
⭐MHT-CET ( Engineering) Government Added & Semi College Counselling Fees :- 6000/-
⭐ MHT-CET ( Engineering) Confirmed Seat College Counselling Fees :- 25,000/-
⭐MHT-CET ( B-Pharmacy) Government Added & Semi College Counselling Fees :- 6000/-
⭐ MHT-CET ( B-Pharmacy) Confirmed Seat College Counselling Fees :- 25,000/-
⭐ Government College(Maharashtra) Counselling Fees:- 8,000/-
⭐ Al India College Counselling Fees :- 10,000/-
⭐ Private College Counselling Fees :- 50,000/-

Paytm Number: | +91-9370736973 |
Phone Pe Number: | +91-9370736973 |
Google Pay Number: | +91-9370736973 |
Bank Name: | Poornawadi Nagarik Sahakari Bank M . Beed |
IFSC code: | HDFC0CPNSBL |
Account Name: | Aspire Career Counselling Center |
Account Number: | 004002100001235 |
Account Type: | 004002100001235 |



















