Company Name: | Bramha Urban Multistate Co-Op Credit Society |
Year of Est.: | 2024 |
Nature Of Business: | Financial institution that provides a comprehensive rang of banking and financial services |
"आपला पैसा, आपली प्रगती, आमची जबाबदारी"
ब्रह्मा अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सांगली एक विश्वासार्ह नाव.
आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अनेक फायदेशीर बँकिंग सेवा. जशी गरज तशी सेवा.
सेविंग अकाउंट - सुरक्षित भविष्यासाठी सुरक्षित बचत
करंट अकाउंट - व्यवसायिकांसाठी करंट अकाउंट ची खास सोय.
गोल्ड लोन - फक्त दहा मिनिटात सोनेतारण कर्ज सर्वाधिक रक्कम
एफडी (फिक्स डिपॉझिट) - तुमच्या बचतीसाठी आकर्षक ठेव योजना उत्कृष्ट व्याजदर आणि ब्रह्मा अर्बन चा विश्वास.
आरडी (रिकरिंग डिपॉझिट) - ब्रह्मा अर्बन सोबत रोज थोडी गुंतवणूक करा आणि उद्यासाठी मोठे भांडवल तयार करा.
लोन अगेन्स प्रॉपर्टी - ब्रह्मा अर्बन सोबत मिळवा मालमत्ता खरेदीसाठी किंवा असणाऱ्या मालमत्तेवर कर्ज तेही योग्य मूल्यांकनासह.
“ब्रह्मा अर्बन” आम्ही केवळ बँक नाही तर तुमच्या स्वप्नांना बळ देणारा तुमचा बँकिंग साथीदार आहोत. प्रत्येक व्यक्तीचं आर्थिक आयुष्य समृद्ध आणि सुरक्षित करण्याच्या ध्येयाने आम्ही वाटचाल करत आहोत. आधुनिक सुविधा आणि पारंपारिक मूल्य यांचा मिलाप म्हणजेच ब्रह्मा अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
"ब्रह्मा अर्बन म्हणजे तुमच्या गरजांसाठी आणि स्वप्नांसाठी सहज सोयीस्कर आणि विश्वासार्ह बँकिंग साथीदार." चला तर मग आजच ब्रह्मा अर्बन मध्ये खाते उघडून बचत आणि प्रगतीचा मार्ग उघडूया.
“आम्ही तुमच्या आर्थिक प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर आहोत तुमच्यासोबत.”
ब्रम्हा अर्बन - विश्वास, सेवा, गुणवत्ता आणि पारदर्शकता या मूल्यांसह समाजातील सर्वच स्तरातील लोकांची आर्थिक स्वप्ने साकारण्यासाठी वचनबद्ध! आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम सेवाच्या सहाय्याने सर्वसमावेशक, सुरक्षित आणि विश्वासार्ह अर्थसेवा देणारी आणि भारतातील नं १ अग्रगण्य संस्था बनवणे हे आमचे व्हीजन आहे आणि त्यासाठी आम्ही वचनबद्द आहोत.
ब्रह्मा अर्बन समूहाद्वारे आधुनिक बँकिंग सेवा सर्वसामान्यांना उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागातील तरुण व महिलांना गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय तसेच व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन वित्तपुरवठा करणे हे आमचे मिशन आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
तुमची बचत, तुमचं भविष्य!
आता तुमच्या मेहनतीच्या पैशाला द्या सुरक्षितता आणि उत्तम व्याजदर ब्रम्हा अर्बनच्या सेविंग अकाउंट सोबत.
ब्रह्मा अर्बन मध्ये सेविंग अकाउंट ओपन करून तुम्हाला हव्या त्यावेळी पैसे जमा किंवा काढू शकता. ब्रह्मा अर्बन सोबत तुमची बचत वाढवा आणि भविष्य सुरक्षित करा.
प्रत्येक व्यवसायिकासाठी व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन ब्रम्हा अर्बन घेऊन आले आहे व्यवसायिकांसाठी करंट अकाउंट
प्रत्येक व्यवसायिकांच्या आर्थिक व्यवहारांच्या गरजेसाठी उत्तम पर्याय त्वरित व्यवहार आणि सुरक्षितता म्हणजे ब्रह्मा अर्बनचे करंट अकाउंट.
ब्रह्मा अर्बन सोबत आपल्या व्यवसायाचे करंट खाते उघडा आणि निश्चिंत रहा
विश्वास सेवा गुणवत्ता व पारदर्शकता जपणारी संस्था
सुरक्षित गुंतवणूक, निश्चित भविष्य!
ब्रह्मा अर्बनच्या आरडी सुविधेसह आता मोठी रक्कम एकाचवेळी गुंतवण्याची गरज नाही! आरडी मध्ये दर महिन्याला थोडी रक्कम गुंतवा आणि त्याला उत्तम व्याज मिळवा. भविष्यातील गरजांसाठी टप्प्याटप्प्याने बचत करा आणि तुमचे स्वप्न पूर्ण करा.
"आता ब्रह्मा अर्बन सोबत पूर्ण करा तुमची स्वप्न"
प्रॉपर्टी खरेदी साठी किंवा असणाऱ्या प्रॉपर्टीवर मिळवा कर्ज तेही योग्य मूल्यांकन आणि परवडणाऱ्या व्याजदरात.
आपल्या वैयक्तिक व्यवसाय शैक्षणिक किंवा इतर गरजांसाठी लोन अगेन्स प्रॉपर्टी चा पर्याय वापरून मिळवा आर्थिक सहाय्य योग्य व्याजदर आणि पूर्ण करा आपले स्वप्न.