Hospital Name: | GURUKRUPA HOSPITAL |
Year of Est.: | 2013 |
Nature: | Women's Healthcare & Maternity Services (महिला आरोग्य आणि प्रसूती सेवा) , Advanced Laparoscopic & Infertility Treatments (आधुनिक लॅप्रोस्कोपिक व वंध्यत्व उपचार) |
Welcome to Gurukrupa Hospital 🏥 – a trusted center for women’s health and fertility care since 2013. Led by Dr. Sunil Batheja, an expert Obstetrician, Gynecologist, Laparoscopic Surgeon, Infertility Specialist, Sonologist, and PCOD/PCOS Specialist, we are committed to providing advanced medical care with compassion and expertise.
At Gurukrupa Hospital, we believe in personalized care that ensures the well-being of every patient. Our state-of-the-art medical facilities, modern technology, and dedicated team provide the highest level of healthcare in a warm and friendly environment.
Your health, our priority! ❤️ Visit us for the best in women's healthcare and fertility solutions.
📅 Monday to Saturday : 10:00 AM - 5:00 PM
❌ Sunday : Closed
🚑 Open 24/7 for Emergency Condition.
_______________________
आपले स्वागत आहे गुरुकृपा हॉस्पिटल 🏥 येथे ! २०१३ पासून महिलांच्या आरोग्य व वंध्यत्व उपचारांसाठी एक विश्वासार्ह केंद्र. डॉ. सुनील बठेजा, अनुभवी स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीतज्ञ, लॅप्रोस्कोपिक सर्जन, वंध्यत्व तज्ञ, सोनोलॉजिस्ट आणि PCOD/PCOS तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अत्याधुनिक व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा प्रदान करतो.
गुरुकृपा हॉस्पिटल मध्ये प्रभावी उपचार, सुसज्ज वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळते. आमचे ध्येय आहे महिलांच्या आरोग्यास सर्वोत्तम सेवा व उत्तम आरोग्याची हमी देणे.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी! ❤️ स्त्री आरोग्य आणि वंध्यत्व उपचारांसाठी आजच भेट द्या.
📅 सोमवार ते शनिवार: सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00
❌ रविवार: बंद
🚑 आपत्कालीन प्रसंगी : २४/७ सुरू
At Gurukrupa Hospital, we provide expert consultation and compassionate care for all women's health concerns. From pregnancy planning to menopause, we guide and support you at every stage of life.
🔹 Personalized care tailored to your needs
🔹 Expert guidance on pregnancy, PCOD/PCOS, and menopause
🔹 Comprehensive support for infertility and hormonal health
_______________________
गुरु कृपा हॉस्पिटल येथे महिलांच्या आरोग्यविषयक सर्व समस्यांसाठी तज्ज्ञ सल्ला आणि उपचार दिले जातात. गर्भधारणा नियोजनापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत, तुमच्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
🔹 प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक आणि समर्पित काळजी
🔹 गर्भधारणा, PCOD/PCOS आणि रजोनिवृत्तीबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन
🔹 वंध्यत्व आणि हार्मोनल समस्यांसाठी संपूर्ण मदत व उपचार
Bringing a new life into the world is a precious moment. We ensure safe normal and Cesarean deliveries with advanced facilities and experienced medical staff.
🔹 Comfortable and safe birthing experience
🔹 Well-equipped labor rooms
🔹 Experienced doctors and nursing staff
_______________________
बाळाच्या जन्माचा क्षण प्रत्येक कुटुंबासाठी खास असतो. आम्ही सुरक्षित नॉर्मल आणि सिझेरियन प्रसूती अत्याधुनिक सुविधांसह प्रदान करतो.
🔹 सुरक्षित व आरामदायी प्रसूती अनुभव
🔹 सुसज्ज लेबर रूम्स
🔹 अनुभवी डॉक्टर व परिचारिका
At Gurukrupa Hospital, we provide comprehensive antenatal and postnatal care to ensure a healthy pregnancy and safe motherhood. Our expert team guides, supports, and monitors every stage of pregnancy, ensuring the well-being of both mother and baby.
✅ Antenatal Care: Regular check-ups, ultrasound monitoring, diet & fitness counseling
✅ High-Risk Pregnancy Management: Special care for complications like hypertension, diabetes, and preterm labor
✅ Painless Labor & Normal Delivery Support: Advanced techniques for a smooth birthing experience
✅ Postnatal Care: Recovery support, lactation counseling, and postnatal exercises
💖 A healthy mother, a healthy baby! Experience expert care with personalized attention at Gurukrupa Hospital.
_______________________
गुरु कृपा हॉस्पिटलमध्ये, आम्ही गर्भधारणेपूर्व आणि जन्मानंतरची संपूर्ण आरोग्य सेवा प्रदान करतो, जेणेकरून आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य उत्तम राहील. आमचे तज्ज्ञ डॉक्टर प्रत्येक गर्भावस्थेच्या टप्प्यावर मार्गदर्शन, सल्ला आणि देखरेख करतात.
✅ जन्मपूर्व काळजी: नियमित तपासणी, सोनोग्राफी, आहार व फिटनेस सल्ला
✅ उच्च धोका गर्भधारणा व्यवस्थापन: रक्तदाब, मधुमेह, अकाली प्रसूतीसारख्या गुंतागुंतींसाठी विशेष उपचार
✅ वेदनारहित प्रसूती आणि नॉर्मल डिलिव्हरी सुविधा
✅ जन्मानंतरची काळजी: पुनर्वसन, स्तनपान मार्गदर्शन आणि बाळंतीणीसाठी विशेष व्यायाम
💖 सुदृढ आई म्हणजे सुदृढ बाळ! अनुभवा तज्ज्ञ आणि वैयक्तिक देखभाल फक्त गुरु कृपा हॉस्पिटलमध्ये.
At Gurukrupa Hospital, we provide expert care for women's health with advanced treatments.
✅ PCOD/PCOS Management – Hormonal balance & cycle regulation
✅ Menstrual Disorder Treatments – Solutions for irregular or painful periods
✅ Uterine & Ovarian Health – Diagnosis & treatment of cysts, fibroids, and more
💖 Your health, our priority!
_______________________
गुरु कृपा हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी विशेष तज्ज्ञ सेवा व अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत.
✅ PCOD/PCOS व्यवस्थापन – हार्मोनल संतुलन व मासिक पाळी सुधारणा
✅ मासिक पाळी समस्या उपचार – अनियमित व वेदनादायक पाळीसाठी उपाय
✅ गर्भाशय व अंडाशय आरोग्य – सिस्ट, फायब्रॉईड्स आणि अन्य समस्या उपचार
💖 महिलांचे आरोग्य, आमचे प्राधान्य!
At Gurukrupa Hospital, we offer Non-Descent Vaginal Hysterectomy (NDVH) – a scar-free uterus removal surgery for quick recovery & minimal pain.
✅ No major abdominal cuts
✅ Faster healing & early discharge
✅ Effective for fibroids & heavy bleeding
💖 Advanced care for women’s health
_______________________
गुरु कृपा हॉस्पिटलमध्ये बिना टाक्यांची गर्भाशय काढण्याची NDVH शस्त्रक्रिया केली जाते, जी कमी वेदनादायक व जलद बरे होणारी आहे.
✅ पोटावर मोठ्या टाक्यांची गरज नाही
✅ लवकर बरे व लवकर डिस्चार्ज
✅ फायब्रॉईड्स व जास्त रक्तस्रावासाठी उपयुक्त
💖 महिलांसाठी अत्याधुनिक उपचार!
At Gurukrupa Hospital, we offer advanced laparoscopic surgery for precise diagnosis and treatment of gynecological conditions.
✅ Minimally invasive – small incisions & less pain
✅ Faster recovery than traditional surgery
✅ Effective for fibroids, ovarian cysts & endometriosis
💖 Expert care for women's health!
__________________________
गुरु कृपा हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगांच्या निदान व उपचारासाठी आधुनिक दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया उपलब्ध आहे.
✅ लहान छिद्र – कमी वेदना व जलद बरे होणे
✅ पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा वेगाने पुनर्वसन
✅ फायब्रॉईड्स, अंडाशय गाठी व एंडोमेट्रिओसिससाठी प्रभावी उपचार
💖 महिलांच्या आरोग्यासाठी आधुनिक सेवा!
Ensure a permanent & worry-free birth control with our safe and effective tubal ligation at Gurukrupa Hospital.
🔹 Simple & quick procedure
🔹 No effect on hormones or natural cycles
🔹 Ideal for women ready for permanent contraception
💖 Take control of your future with confidence!
_______________________
गुरु कृपा हॉस्पिटलमध्ये सुरक्षित आणि प्रभावी स्त्री नसबंदी करून कुटुंब नियोजन अधिक सहज करा.
🔹 सोपे आणि वेगवान शस्त्रक्रिया
🔹 हार्मोनल बदल न होता नैसर्गिक चक्र कायम
🔹 कुटुंब पूर्ण झालेल्या महिलांसाठी उत्तम पर्याय
💖 स्वतःच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या!
We offer advanced uterus removal surgery to treat conditions like fibroids, endometriosis, and excessive bleeding, ensuring a safe and speedy recovery.
🔹 Minimally invasive & traditional options available
🔹 Expert gynecologists for safe procedures
🔹 Faster healing & improved quality of life
🏥 Trusted care for women's health!
_______________________
आमच्याकडे फायब्रॉईड्स, एंडोमेट्रिओसिस आणि जास्त रक्तस्राव यांसारख्या समस्यांवर प्रगत गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते, जी सुरक्षित व वेगाने पुनर्वसनास मदत करते.
🔹 लघु छिद्र शस्त्रक्रिया व पारंपरिक पर्याय उपलब्ध
🔹 अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञांकडून उपचार
🔹 जलद बरे होण्याची हमी आणि आरोग्यदायी जीवन
🏥 महिलांच्या आरोग्यासाठी विश्वासार्ह उपचार!
At Gurukrupa Hospital, we understand the emotional journey of infertility. Our expert team provides personalized care to help couples conceive.
🔹 Accurate diagnosis & effective treatment
🔹 Ovulation induction, IUI & semen analysis
🔹 Holistic approach to male & female infertility
💖 Bringing hope to your parenthood journey!
_______________________
गुरु कृपा हॉस्पिटलमध्ये, आम्ही वंध्यत्वाची समस्या समजून घेतो आणि जोडप्यांना गर्भधारणेसाठी विशेष मार्गदर्शन आणि उपचार देतो.
🔹 तपशीलवार निदान आणि प्रभावी उपचार पद्धती
🔹 अंडोत्सर्जन उत्तेजन, IUI व वीर्य परीक्षण
🔹 स्त्री आणि पुरुष वंध्यत्वासाठी सर्वसमावेशक उपाय
💖 पालकत्वाचा आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी!
At Gurukrupa Hospital, we provide safe and legal pregnancy termination along with expert family planning services to help you make informed decisions about your reproductive health.
🔹 Certified & government-approved medical facility
🔹 Confidential consultations with expert doctors
🔹 Personalized birth control solutions for a secure future
💖 Your well-being, our priority!
_______________________
गुरु कृपा हॉस्पिटल येथे सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात सेवा तसेच कुटुंब नियोजनाचे तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध आहे.
🔹 सरकारी मान्यता प्राप्त केंद्र – विश्वासार्ह आणि सुरक्षित सेवा
🔹 विशेषज्ञ डॉक्टरांकडून गोपनीय सल्लामसलत
🔹 भावी आरोग्यासाठी योग्य गर्भनिरोधक उपाय
💖 तुमच्या आरोग्यासाठी आमची निस्वार्थ सेवा!
At Gurukrupa Hospital, we offer state-of-the-art sonography services to ensure precise monitoring of pregnancy and women’s health.
🔹 Detailed fetal development scans – NT Scan, Growth Scan & Anomaly Scan
🔹 Doppler & Fetal Echo for advanced baby health assessment
🔹 Early pregnancy confirmation with expert diagnosis
💖 Accurate results for a healthy pregnancy!
_______________________
गुरु कृपा हॉस्पिटल येथे अत्याधुनिक सोनोग्राफी सेवा उपलब्ध असून, गर्भधारणेचे अचूक निरीक्षण केले जाते.
🔹 बाळाच्या वाढीचे तपशीलवार स्कॅन – NT स्कॅन, वाढ स्कॅन आणि विकृती स्कॅन
🔹 डॉपलर आणि बाळाच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फेटल इको सोनोग्राफी
🔹 लवकर गर्भधारणेची तज्ज्ञ डॉक्टरांकडून खात्रीशीर पुष्टी
💖 आरोग्यदायी मातृत्वासाठी अचूक निदान!
Our 24/7 in-house pharmacy ensures that patients receive essential medicines anytime, without hassle.
🔹 Emergency & daily-use medicines always in stock
🔹 Affordable pricing for all prescriptions
🔹 Guidance from expert pharmacists for safe medication use
💊 Your health, our priority – all medicines under one roof!
_______________________
आमच्या २४/७ औषध केंद्रात सर्व आवश्यक औषधे एका छताखाली उपलब्ध आहेत.
🔹 आपत्कालीन व दैनंदिन औषधे सहज उपलब्ध
🔹 परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण औषध सेवा
🔹 अनुभवी फार्मासिस्टकडून सुरक्षित औषधोपचार मार्गदर्शन
💊 तुमच्या आरोग्यासाठी विश्वसनीय औषध सेवा!
We provide clean, comfortable, and affordable inpatient facilities to ensure a stress-free recovery for every patient.
🔹 Hygienic & well-maintained rooms
🔹 Affordable "General Ward" with essential care
🔹 Choice of “AC & Non-AC rooms” for added comfort with
🏥 Your health, our priority!
_______________________
रुग्णांना आरामदायी व स्वच्छ वातावरण मिळावे यासाठी आम्ही उत्तम दर्जाच्या व परवडणाऱ्या रुग्णसेवा सुविधा प्रदान करतो.
🔹 स्वच्छ व उत्तम सुविधा असलेल्या खोल्या
🔹 परवडणारा “सामान्य वॉर्ड”
🔹 आरामासाठी सर्व सोयींनीयुक्त AC व नॉन-AC रूम्स उपलब्ध.
🏥 तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी!
⭐ We value your feedback! Kindly share your experience with us by leaving a review on Google. Click the link below to rate us! 👇📲
Phone Pe Number: | +91-9970223500 |
Google Pay Number: | +91-9970146650 |