Views: 1872
श्री माऊली ज्वेलर्स
श्री माऊली ज्वेलर्स
श्री. विष्णु आप्पाजी मिसाळ
Add to Phone BookSave Card

About Us

Company Name

:
श्री माऊली ज्वेलर्स

Year of Est.

:
1993

GST Number

:
27AGHPM2582L1ZY

Nature of Business

:
Jewellers

Our Specialities

👑 श्री माऊली ज्वेलर्स 👑

✨ "जशी परंपरा तसा दागिना" ✨

📅 १९९३ पासून तुमच्या विश्वासाचा झळकता प्रवास 🌟

💍 श्री माऊली ज्वेलर्स हे दालन गुणवत्ता, शुद्धता आणि विश्वास यांचा उत्कृष्ट संगम आहे.

✅ आम्ही हॉलमार्क प्रमाणित सोने व शुद्ध चांदीचे दागिने तयार करून ग्राहकांच्या विश्वासाला नेहमी प्राधान्य दिले आहे.

👑 पारंपरिक आणि ट्रेंडी दागिन्यांच्या अनोख्या संग्रहासह, आम्ही तुमच्या प्रत्येक खास क्षणासाठी सर्वोत्तम पर्याय उपलब्ध करून देतो.

✍️ आमच्याकडे ऑर्डरप्रमाणे खास दागिने डिझाईन आणि निर्मितीची सुविधा आहे, जेणेकरून तुम्हाला पसंतीचे अनोखे दागिने मिळू शकतील.

🎉 लग्न, साखरपुडा, वाढदिवस, वर्धापनदिन यांसाठी दागिन्यांचा अद्वितीय संग्रह येथे उपलब्ध आहे

 

✨ आमची वैशिष्ट्ये ✨

हॉलमार्क प्रमाणित सोने व शुद्ध चांदीचे दागिने 

✅ ऑर्डरप्रमाणे कस्टम डिझाइन आणि तयार दागिने 

✅ आधुनिक तसेच पारंपरिक दागिन्यांचा सुंदर संग्रह 

✅ प्रत्येक खरेदीसाठी पारदर्शक आणि विश्वासार्ह व्यवहार 

✅ वर्षानुवर्षांच्या दागिन्यांच्या व्यवसायाचा वारसा आणि समाधानकारक सेवा 

✅ ग्राहकाभिमुख विश्वासार्हता – गुणवत्ता, शुद्धता, वाजवी दर व मजुरी

Products/Services

💎 स्त्रियांसाठी दैनंदिन वापराचे दागिने 💎

🪙  टिकाऊ व आकर्षक डिझाईन मध्ये रेन्ज उपलब्ध.

💎 टॉप्स – बंगाली, शॉर्ट, लॉंग, जे, बटन, फ्लॉवर, कोईमतूर टॉप्स.

💍 अंगठी – कारवारी, बंगाली, कास्टिंग अंगठी.

🔗 चेन, मंगळसुत्र, घंटन, माळ, इ.

💎 तरुणींसाठी नाजूक कलाकुसरीचे दागिने 💎

🌸 अगदी कमी वजनात आकर्षक व टिकाऊ दागिने.

🔗 चेन – मशिन व हॅण्डमेड चेन, कास्टिंग लॉकेट.

💍 अंगठी – single & multi stone अंगठी, without stone अंगठी.

👂 इयरिंग्ज – UV बाली, टायर बाली, stone बाली.

💎 चिमुकल्यांसाठी आकर्षक दागिने 💎

🔔 पैंजण, वाळे, कडली, बिंदल्या — सुंदर नक्षीमध्ये उपलब्ध.

👂🏻 कानातील बाली, मुद्या, डूल यांची अनेक व्हरायटी.

🪶 हलक्या वजनात सुंदर व सुरक्षित नक्षी.

💎 पारंपारिक व लाईट वेट सोन्याचे दागिने 💎

🎊 आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा वारसा जपणारे खास दागिने.

✨ अगदी कमी वजनात पण दिसायला आकर्षक अशी कलाकुसर जसे की ,
 बोरमाळ, गोलसर माळ, ठुशी, टिक, साज, चित्तांग, बुगडी,  बाजूबंद.

💎 पुरुषांसाठी खास कलेक्शन 💎

💍 कमी वजनात दिसायला आकर्षक अंगठी.

👂🏻 कानामध्ये उठून दिसणारी बाली.

🔗 गळ्यामध्ये मशीन व होलोचेन मध्ये प्रकार.

💪🏻 मजबूत व वजनदार सरदार कडे.

⛓️ सॉलिड व होलो मध्ये ब्रेसलेट.

💎 लग्नसराईसाठी उत्तम कलाकुसरीचे दागिने 💎

👰‍ पारंपरिक व Trendy दागिन्यांची व्हरायटी.

💖 हार व मंगळसूत्र – पारंपरिक व आधुनिक नक्षी.

👂🏻 कानातील दागिने – झुमके, टॉप्स इ.

💫 बांगड्या व कडे – बंगाली, राजेशाही तोडे, पिखोडे, गोठ इ.

👣 पायातील दागिने – पैंजण, वेडणी, बिछवा.

💎 ऑर्डरप्रमाणे सोने व चांदीचे दागिने 💎

🧑‍ आपल्या ग्राहकांच्या मनातील दागिने सत्यात उतरवायचे काम आमच्या कुशल कारागिरांमार्फत आम्ही करतो.

🧡 गेरू पॉलिश व अँटिक गंठण, राणी हार, श्रीमंत हार, मँगो हार.

💫 तोडे, बिलवर, पाटली, गोठ, पिखोडे, अँटिक बांगडी सेट .

💪🏻 सरदारजी होलो व सॉलिड कडे, रोडियम कडे.

⚙️ चांदी, पंचधातू, तांबे, पितळ व लोखंड अंगठी.

💎 स्त्रियांसाठी चांदीचे दागिने 💎

🎁 आपल्या प्रियजनांसाठी खास तसेच दैनदिन वापरासाठी आकर्षक नक्षी तसेच टिकाऊ चांदीच्या दागिन्यांमध्ये भव्य रेंज.

👣 हुपरी, सेलम, मथुरा, फॅन्सी पायल.

💫 बांगडी – Microstone बांगडी, गोठबांगडी, सिल्व्हर-गोल्डन बांगडी.

💍 अंगठी – स्टोनअंगठी, कास्टिंग, कासव अंगठी.

🔗 चेन – लाईटवेट आणि फॅन्सी चेनच्या अनेक डिझाईन्स.

💎 92.50 शुद्धतेचे इंपोर्टेड दागिने 💎

कोणत्याही परिस्थितीत काळे न पडणारे, इंडियन व   इटालियन पॉलिशचे इंपोर्टेड चांदीचे दागिने उपलब्ध.

💍 अंगठी – मोती, सिंगलस्टोन, मल्टी स्टोन, विदाउट स्टोन, कासव, बैंड रिंग्स मध्ये उपलब्ध.

📿 लॉकेट -देव देवतांची तसेच आकर्षक डिझाईन्समध्ये.

🔗 चेन – नाजूक, भरीव, शॉर्ट व लॉंगमध्ये.

💪🏻 कडा – सरदार कडे, हाफ राउंडकडे उपलब्ध.

🧿 मंगळसूत्र – पेंडेंट तसेच सिंगल / डबल पदर पोत.

💎 देवदेवतांच्या मूर्ती व पूजा सामग्री 💎

🙏🏼 नियमित नित्य पूजेसाठी खास तसेच सणासुदीला व आकर्षक भेटवस्तू म्हणून उत्तम पर्याय यामध्ये खालील सामग्रीची रेंज आपल्याकडे उपलब्ध.

🕉️ गणपती, लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा, स्वामी समर्थ, बाळकृष्ण, बाळूमामा मूर्ती.

🎭 देवी-देवतांचे मुखवटे.

🪔 ताम्हण, कळसगिंडी, निरंजन, करंडा, विडासुपारी.

👑 किरीट, मोदक, मोदक सेट, उंदीर, फुले, हार, दुर्वा, बेलपत्र,  त्रिशूल-परशू.

💎 HUID हॉलमार्क प्रमाणित दागिने 💎

🏷️ शासन नियमांप्रमाणे प्रत्येक दागिन्यावर HUID हॉलमार्क प्रमाणपत्र.

🔢 प्रत्येक दागिन्यावर युनिक आयडेंटिफिकेशन नंबर उपलब्ध.

🔍आपण खरेदी केलेल्या दागिन्यांची शुद्धता आपण स्वतः पाहू शकता.

💰 भविष्यामध्ये दागिन्याला योग्य तो परतावा मिळण्याची हमी.

🤝 ग्राहकांचा आमच्यावरील विश्वास अधिक  दृढ होण्यासाठी एक प्रयत्न.

💎 मायक्रो इमिटेशन व १ ग्रॅमचे दागिने 💎

🌟 बेन्टेक्स पेक्षाही स्टँडर्ड क्वालिटीचे इमिटेशन दागिने उपलब्ध.

🛡️ एक वर्ष वॉरंटी तसेच लाईफ टाईम एक्सेंजचे दागिने उपलब्ध.

💫 कारवारी, बंगाली, बटन, पारिजातक, झुमका टॉप्स.

👂🏻 प्लेन व घस रिंगा, UV बाली.

🔗 कानवेल, चेन, नथ, शॉर्ट व लॉंग गंठण.

🌸 ठुशी, टिक, तनमणी, चिंचपेटी, साज, माळा.

💍 बँगल्स, बिलवर-पाटली, अंगठी उपलब्ध.

🧼 जुन्या १ ग्रॅमच्या दागिन्यांना पॉलिश करून नवीन सारखा लूक देण्याची सोय.

💎 सुवर्ण संचय योजना 💎

💧 थेंबेथेंबे तळे साचे या तत्वावर वर्षाला १-१ दागिना मिळविण्याचा उत्तम पर्याय म्हणजेच “सुवर्ण संचय योजना”.

💻 धावपळीच्या युगात ऑनलाईन व कॅश स्वरूपात रक्कम भरण्याची सुविधा.

📈 वर्षागणिक दर वाढतच चालला आहे तर त्यावर उत्तम पर्याय म्हणून आता दरवाढीचे पैसे देखील “श्री माऊली ज्वेलर्स” ग्राहकांना देणार.

🛍️ तर लवकरच  “सुवर्ण संचय योजना” चालू करा व मनपसंत दागिने “श्री माऊली ज्वेलर्स” मधून खरेदी करा.

💎 दागिने रिपेअरी सेवा 💎

💍 सोने-चांदीचे तुटलेले वा झिजलेले दागिने रिपेअर करून देण्याची सुविधा उपलब्ध.

🔄 जुने दागिने नवीनसारखे पॉलिश करून देण्याची खास सोय.

🔧आपल्या दागिन्यांमधील मोती, खडे किंवा नाजूक नक्षीला धक्का न लावता नवीन टेक्नॉलॉजीनुसार अचूक जोडकामाची सोय.

⏳ दागिन्यांना रिपेअरी करून त्यांचे आयुष्य अजून वाढिवण्याची हमी.

Payment

Phone Pe Number

:
+91-8149826481

Google Pay Number

:
+91-8149826481

Account Details:

Bank Name

:
HDFC BANK

IFSC code

:
HDFC0002120

Account Name

:
SHRI MAULI JEWELLERS (Primary holder)

Account Number

:
50200060455662

Account Type

:
Current Account

QR codes:

HDFC BANK

Feedbacks

Success: Feedback Given Successfully.

Enquiry Form





Share

Scan below QR to open profile:
qr-code
Share profile to any whatsapp number: